World Cartoonist Day: जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त, पाहा प्रसिद्ध 'चार' कलाकारांचे व्यंगचित्र

सरकारनामा ब्यूरो

व्यंगचित्रकार दिन

१८९५ मध्ये पहिले रंगीत व्यंगचित्र 'द यलो कीड' प्रकाशित झाले होते, त्याची आठवण आणि व्यंगचित्रकलेचा गौरव म्हणून ५ मे हा जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

Cartoon of Balasaheb Thackeray | Sarkarnama

दोन कलाकरांनी गाजवला काळ

भारतीय समाजावरही व्यंगचित्राचा फार मोठा प्रभाव पडलेला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आर. के. लक्ष्मण ही दोन नावे त्यांसाठी पुरेसी आहेत.

Cartoon of Balasaheb Thackeray | Sarkarnama

समाजात प्रतिष्ठा

व्यंगचित्रकार या पेशाला आर. के. लक्ष्मण यांनी ओळखच नव्हे, तर प्रतिष्ठा मिळवून दिली.

Cartoon of R. K. Laxman | Sarkarnama

व्यंगचित्राचा भारतीय समाजात उगम

स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रासोबतच व्यंगचित्राचाही भारतीय समाजात उगम झाला. .

Cartoon of R. K. Laxman | Sarkarnama

चित्रकला

चित्रकला हा व्यंगचित्राचा पाया आणि व्यंगचित्र ही चित्रकलेची शेवटची पायरी आहे

Cartoon of Raj Thackeray | Sarkarnama

कलाकार

महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे, आर के लक्ष्मण, राज ठाकरे, मंगेश तेंंडूलकर या कलाकारांनी व्यंगचित्र्यामाध्यमातून अनेक राजकीय घटनांवर चपखल भाष्य केले आहे.

Cartoon of Raj Thackeray | Sarkarnama

व्यंगचित्र

चाणाक्षपणा, उपजत विनोदबुध्दी, परिस्थितीचे अवलोकन, अचूक भाष्य करण्याची हातोटी या गुणांनीच कलाकार व्यंगचित्रातून रेखाटत असतात.

Cartoon of Mangesh Tendulkar | Sarkarnama

Next: शिवसेनेला सोडचिठ्ठी देणारे दिग्गज नेते...