Nirmala Nawale Political Journey : इंजीनियरिंग झालेल्या सरपंचांची सोशल मीडियावर हवा; जगात घडणाऱ्या गोष्टी गावपातळीवर राबवणार...

Rashmi Mane

सरपंच म्हणून बिनविरोध निवड

निर्मला नवले या पुणे जिल्हातील कारेगावच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंच आहेत.

Nirmala Shubham Nawale | Sarkarnama

२७ व्या वर्षी सरपंच

वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी निर्मला नवले यांची कारेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.

Nirmala Shubham Nawale | Sarkarnama

शिक्षण

नवले यांनी बीई इंजीनियरिंग केले आहे. त्यांच्या रुपाने कारेगाव ग्रामपंचायतीला उच्च शिक्षित सरपंच लाभला आहे.

Nirmala Shubham Nawale | Sarkarnama

सामाजिक कार्य

सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांच्या मनात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची तळमळ होती.

Nirmala Shubham Nawale | Sarkarnama

राजकारणात प्रवेश

जगात घडणाऱ्या गोष्टी आपल्या गावपातळीवर राबवण्याचा विचार मनाशी बाळगून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

Nirmala Shubham Nawale | Sarkarnama

सोशल मीडियावर सक्रिय

निर्मला येवले या सोशल मीडियावर सक्रिय असतात.

Nirmala Shubham Nawale | Sarkarnama

विकास कामांवर भर

महिलांचे सबलीकरण आणि ग्रामीण भागाच्या विकासाचा ध्यास घेऊन त्यांनी त्यांची वाटचाल सुरू ठेवली.

Nirmala Shubham Nawale | Sarkarnama

Next: कोचिंगशिवाय दुसऱ्याच प्रयत्नात झाली 'IPS' ऑफिसर ; बॉलिवूड अभिनेत्रीही आहेत तिच्या सौंदर्यासमोर फिक्या