राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्ली येथे पार पडले : पहा क्षणचित्रे

सरकारनामा ब्यूरो

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशनाची सुरूवात नांगराची प्रतिकृती ऊंचावून झाली.

Web Photo | Sarkarnama

या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.

Web Photo | Sarkarnama

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

Web Photo | Sarkarnama

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भाषण केले.

Web Photo | Sarkarnama

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही भाषण केले.

Web Photo | Sarkarnama

यावेळी मंचावर पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Photo | Sarkarnama

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिवेशनात विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) अचानक स्टेजवरुन निघून गेले. यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

Web Photo | Sarkarnama

यावेळी पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते, पदाधिकारी व देशभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Photo | Sarkarnama
Web Photo | Sarkarnama