Modi in Greece : 40 वर्षात 'ग्रीस'ला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ; पाहा खास फोटो !

Rashmi Mane

युरोप भेट

40 वर्षात भारतीय पंतप्रधानांची युरोपीय देशाला भेट देणारी ही पहिलीच भेट असेल.

Narendra Modi Greece Visit | Sarkarnama

ग्रीस दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर ग्रीसला पोहोचले.

Narendra Modi Greece Visit | Sarkarnama

अथेन्स येथे पोहोचले

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी ग्रीकचे समकक्ष किरियाकोस मित्सोटाकिस यांच्या निमंत्रणावरून ग्रीसमधील अथेन्स या शहरात पोहोचले.

Narendra Modi Greece Visit | Sarkarnama

मोदींचे स्वागत

ग्रीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

Narendra Modi Greece Visit | Sarkarnama

जोरदार स्वागत

ग्रीसमधील भारतीय लोकांनी ढोल- ताशाच्या गजरात मोदींचे स्वागत केले.

Narendra Modi Greece Visit | Sarkarnama

मोठी गर्दी

मोदींना बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

Narendra Modi Greece Visit | Sarkarnama

नागरीकांशी संवाद

यावेळी मोदींनी येथील नागरीकांशी संवाद साधला.

Narendra Modi Greece Visit | Sarkarnama

Next : जाणून घ्या, 'वुमन सेफ्टी' विषयासाठी अभ्यास दौऱ्यावर युरोपला जाणाऱ्या डॉ. मनिषा कायंदे यांच्याबद्दल...