Mukta Tilak: असा होता मुक्ता टिळक यांचा राजकीय प्रवास...

सरकारनामा ब्यूरो

मुक्ताताई टिळक यांनी कर्करोगाशी लढा देत असतानाही दाखवलेली पक्षनिष्ठा सदैव स्मरणात राहील.

Mukta Tilak | Sarkarnama

मुक्ता टिळक या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या आमदार होत्या.

Mukta Tilak | Sarkarnama

मुक्ता टिळक यांनी २०१७ ते २०१९ या काळात पुण्याच्या भाजपच्या पहिल्या महापौरपद भूषवले आहे. 

Mukta Tilak | Sarkarnama

नगरसेवक म्हणून 2002, 2007, 2012 आणि 2017 मध्ये भाजपकडून पुणे महापालिकेमध्ये नगरसेवक होत्या. 

Mukta Tilak | Sarkarnama

भारतीय जनता पक्ष शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा, स्थायी समितीच्या सदस्या, तसेच पक्षाच्या शहर उपाध्यक्षा म्हणुनही त्यांनी काम केले. 

Mukta Tilak | Sarkarnama

भाजप संघटनेमध्ये त्यांनी विविध पदे भुषवली होती. जून 2022 मध्ये झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी ऍम्ब्युलन्समध्ये जाऊन मतदान केले होते. 

Mukta Tilak | Sarkarnama

शांत, संयमी आणि पक्षनिष्ठेचे ज्वलंत उदाहरण असलेल्या मुक्ता टिळक यांची आज ( 22 डिसेंबर) रोजी प्राणज्योत मावळली.

Mukta Tilak | Sarkarnama
Next : Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीत 'या' लढती ठरल्या निर्णायक !
Sarkarnama