Mukhtar Ansari Life Imprisonment: माफिया ते राजकारणी; जन्मठेपेची शिक्षा झालेला मुख्तार अन्सारी, पाहा फोटो

Sunil Balasaheb Dhumal

जन्म

मुख्तार अन्सारीचा जन्म ३० जून १९६३ रोजी झाला.

Mukhtar Ansari | Sarkarnama

अवैध धद्यांत कुप्रसिद्ध

अन्सारीने 1980 च्या दशकात गाझीपूर परिसरात अवैध धंद्यांच्या माध्यमातून दहशत निर्माण केली.

Mukhtar Ansari | Sarkarnama

राजकारणात एन्ट्री

माफिया म्हणून कुप्रसिद्ध असलेला मुख्तारने राजकारणात 'एन्ट्री' केली.

Mukhtar Ansari | Sarkarnama

पाच वेळा आमदार

अन्सारी उत्तर प्रदेशातील मऊ मतदारसंघातून पाच वेळा आमदार झाला. 2007, 2012 आणि 2017 मध्ये तो तुरुंगात असतानाही निवडून आला.

Mukhtar Ansari | Sarkarnama

विविध गुन्हे दाखल

अन्सारीवर जमीन हडपणे, खंडणी आणि खुनाचे असे सुमारे 60 गुन्हे आहेत.

Mukhtar Ansari | Sarkarnama

जन्मठेपेची शिक्षा

भाजपचे आमदार कृष्णानंद राय यांच्या अपहरण आणि खून प्रकरणी मुख्तार अन्सारीला आता जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

Mukhtar Ansari | Sarkarnama

माजी उपराष्ट्रपतींचा नातेवाईक

अन्सारी भारताचे माजी उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांचा नातेवाईक आहे.

Mukhtar Ansari | Sarkarnama

NEXT : अभिनेता ते खासदार ! सुनिल दत्त यांनी 'या' क्षेत्रातही केलयं काम