Mrs. Mukhyamantri In Maharashtra : महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या मिसेस मुख्यमंत्री

Anuradha Dhawade

लता शिंदे या महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी म्हणजेच मिसेस मुख्यमंत्री आहेत

Lata Eknath Shinde

रश्मी ठाकरे या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आहेत.

Rashmi Uddhav Thackeray

अमृता फडणवीस या माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी आहेत.

Amruta Fadanvis

सत्वशीला चव्हाण या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी आहेत.

Satavasheela Prithviraj Chavan

अमिता चव्हाण या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी आहेत.

Ameeta Ashok Chavan

वैशाली देशमुख या राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पत्नी आहेत.

Vaishali Vilasrao Deshmukh

उज्ज्वला शिंदे या माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी आहेत.

Ujjwala Sushulkumar Shinde

दिवंगत अनघा जोशी या माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी होत्या.

Anaghaa manohar Joshi

प्रतिभा पवार या माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी आहेत.

Pratibha Sharad Pawar

दिवंगत वेणुताई चव्हाण या दिवंगत माजी मुख्यंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी होत्या.

Venutai Yashwantrao chavan