Maharashtra's young MLA : हे आहेत महाराष्ट्रातील तरुण आमदार

सरकारनामा ब्यूरो

आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे हे वरळी मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे आमदार आहेत. ते राज्याचे माजी पर्यावरण मंत्री होते.

Aaditya Thackeray | Sarkarnama

रोहित पवार यांनी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून राजकारणात प्रवेश केला.

Rohit Rajendra Pawar | Sarkarnama

आदिती सुनील तटकरे या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातुन पहिल्यांदाच आमदार झाल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्या राज्यमंत्री होत्या.

Aditi Sunil Tatkare | Sarkarnama

राम सातपुते हे भाजपा पक्षातून पहिल्यांदा आमदार झाले आहेत.

Ram Satpute | Sarkarnama

नमिता मुंदडा या बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघातून आमदार झाल्या आहेत.

Namita Mundada | Sarkarnama

झिशान सिद्दीक्की हे २०१९ च्या विधानसभेतील सर्वात तरुण आमदार आहेत. हे कॉंग्रेस पक्षातून आमदार झाले आहेत.

Zeeshan Siddique | Sarkarnama

सिद्धार्थ शिरोळे हे पुण्याच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत.

Siddharth Shirole | Sarkarnama

रुतुराज पाटील हे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत.

Ruturaj Patil | Sarkarnama

प्रणिती सुशीलकुमार शिंदे ह्या महाराष्ट्र विधानसभेत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत.

Praniti Shinde | Sarkarnama
CTA Image | Sarkarnama