Madhuri Misal Political Journey : आमदारकीची हॅटट्रिक ते पुण्यातील भाजपचं वजनदार महिला नेतृत्व..माधुरी मिसाळ !

Deepak Kulkarni

पार्श्वभूमी:

RSS च्या मुशीत घडलेलं व्यक्तिमत्व, पुणे महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्षेत्रात नाव असलेले सतिश मिसाळ यांच्या माधुरी मिसाळ या पत्नी आहेत.

Madhuri Misal Political Journey | Sarkarnama

ही खास ओळख :

मिसाळ या देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरोधात सशस्त्र लढा देणाऱ्या केशवराव देशपांडे यांची नात आहेत.

Madhuri Misal Political Journey | Sarkarnama

नगरसेवक म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात...

2007 पासून पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून राजकीय कारकीर्द सुरु केली होती. त्यानंतर 2009 मध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांंदा आमदार म्हणून निवडून आल्या.

Madhuri Misal Political Journey | Sarkarnama

वजनदार नेतृत्व:

पुण्यातील भाजपचं वजनदार नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.

Madhuri Misal Political Journey | Sarkarnama

आमदारकीची हॅट्रिक...

माधुरी मिसाळ या पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून आल्या आहेत.

Madhuri Misal Political Journey | Sarkarnama

विक्रमी विजय...

2014 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातून दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य मिळालं होतं.

Madhuri Misal Political Journey | Sarkarnama

22 नगरसेवकांचा विजय...

2017 च्या पुणे महापालिका निवडणुकीत त्यांनी पर्वती मतदारसंघातून तब्बल 22 नगरसेवक निवडून आणले आहेत.

Madhuri Misal Political Journey | Sarkarnama

शहराध्यक्षपदाची धुरा:

2019 मध्ये त्यांनी पुण्याच्या भाजपच्या शहराध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती.

Madhuri Misal Political Journey | Sarkarnama

राजकीय यशाची त्रिसूत्री..

सेवा, संघटन आणि संसदीय कामकाज या त्रिसूत्रीच्या सहाय्यानं पंधरा वर्षात त्यांनी पर्वती मतदारसंघात काम केलं आहे...

Madhuri Misal Political Journey | Sarkarnama

NEXT : राजकारणातील एक लढाऊ व्यक्तिमत्व महादेव जानकर