Fadnavis meet Miss World Karolina Bielawska : मिस वर्ल्डने घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट ; पाहा खास फोटो !

Rashmi Mane

कॅरोलिना बिएलॉस्का यांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट

मिस वर्ल्ड कॅरोलिना बिएलॉस्का यांंनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

Devendra Fadnavis meets Miss World Karolina Bielawska | Sarkarnama

मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशन

या भेटी दरम्यान मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या शिष्टमंडळही उपस्थित होते.

Devendra Fadnavis meets Miss World Karolina Bielawska | Sarkarnama

मिस वर्ल्ड 2021

पोलंडची कॅरोलीना बिएलॉस्का मिस वर्ल्ड 2021 ची विजेती ठरली आहे.

Devendra Fadnavis meets Miss World Karolina Bielawska | Sarkarnama

70 व्या मिस वर्ल्ड

कॅरोलीना बिएलॉस्का या 70 व्या मिस वर्ल्ड ठरल्या आहेत. ज्यामध्ये 97 देशांतील स्पर्धक सहभागी झाले होते.

Devendra Fadnavis meets Miss World Karolina Bielawska | Sarkarnama

मुकुट

मिस वर्ल्ड 2019 जमैकाच्या टोनी-अॅन सिंगने कॅरोलिना बिएलॉस्काला मिस वर्ल्डचा मुकुट घातला.

Devendra Fadnavis meets Miss World Karolina Bielawska | Sarkarnama

कारण अस्पष्ट

या भेटी मागचा कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाहीये.

Devendra Fadnavis meets Miss World Karolina Bielawska | Sarkarnama

कोका-कोला म्युझिक हॉल

पोर्तो रिको येथील कोका-कोला म्युझिक हॉलमध्ये सौंदर्य 70 वी स्पर्धेचा सोहळा पार पडला होता.

Next : मोदींचे विश्वासू नेते जे 2014 पासून आहेत सरकारमध्ये