MCD Election result 2022 : 'आप'ने भाजपच्या हातून राजधानी हिसकावली...

सरकारनामा ब्यूरो

दिल्ली महापालिकेवर आपने झेंडा फडकावला आहे.

Arvind Kejriwal | Sarkarnama

आपचा बहुमतापेक्षा अधिक जागांवर विजय झाला आहे.

Arvind Kejriwal | Sarkarnama

देशाची राजधानी दिल्लीतील विधानसभेनंतर आता शहरातील महापालिकेवरही अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वात सत्ता स्थापन होणार आहे.

Arvind Kejriwal | Sarkarnama

4 डिसेंबर रोजी दिल्ली महापालिकेसाठी मतदान पार पडलं होत.

Arvind Kejriwal | Sarkarnama

दिल्ली महापालिका निवडणुकांमध्ये अटीतटीच्या लढतीत, भाजपच्या 15 वर्षांच्या सत्ता साम्राज्याला धक्का देत आम आदमी पक्षाने विजय मिळवला आहे.

Arvind Kejriwal | Sarkarnama

दिल्ली विधानसभे पाठोपाठ दिल्ली महानगरपालिकेतही 'आप'ने सत्ता मिळवल्यामुळे संपूर्ण देशाच लक्ष राजधानीकडे लागलं आहे.

Arvind Kejriwal | Sarkarnama
CTC image | Sarkarnama