Ajit Pawar Marriage Anniversary: अजित दादा आणि सुनेत्रा वहिनींच्या लग्नाचा वाढदिवस; पाहा खास फोटो!

सरकारमाना ब्यूरो

आज (30 डिसेंबर) अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे.

Ajit Pawar, Sunetra Pawar | Sarkarnama

तडफदार नेतृत्व म्हणून अजित पवार यांची महाराष्ट्राला ओळख आहे.

Ajit Pawar, Sunetra Pawar | Sarkarnama

अजित पवार यांच्या यशामध्ये सुनेत्रा पवार यांचा मोलाचा वाटा आहे.

Ajit Pawar, Sunetra Pawar | Sarkarnama

सुनेत्रावहिनी खंबीरपणे दादांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत.

Ajit Pawar, Sunetra Pawar | Sarkarnama

पवारांचे गाव म्हणून नाव लौकीक असणाऱ्या काठेवाडी गावाचा चेहरा मोहरा सुनेत्रा पवार यांनी बदलला आहे. आज हे गाव आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं.

Ajit Pawar, Sunetra Pawar | Sarkarnama

सुनेत्रा पवार या एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या संस्थापक आहेत. त्यांनी देशात पर्यावरणपूरक गावाची संकल्पना दिली.

Ajit Pawar, Sunetra Pawar | Sarkarnama

बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्क लिमिटेडच्या अध्यक्षा आहेत.

Ajit Pawar, Sunetra Pawar | Sarkarnama