Manipur Violence : मणिपूरमधल्या थरारक अनुभवानंतर 'ते' 25 जण मुंबईत दाखल,पालकांना अश्रू अनावर...

Deepak Kulkarni

मणिपूरमध्ये पेटला संघर्ष...

काही दिवसांपासून दोन जमातींमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मणिपुरमध्ये संघर्ष पेटला आहे.

Manipur Violence 2023 | Sarkarnama

दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश...

केंद्र सरकारनं तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आक्रमक पावले उचलली आहेत. तसेच दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते.

Manipur Violence 2023 | Sarkarnama

25 विद्यार्थी अडकले

या हिंसाचारात महाराष्ट्रातील 25 विद्यार्थी अडकले होते.

Manipur Violence 2023 | Sarkarnama

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा संवाद..

याची माहिती समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशी संवाद साधला.

Manipur Violence 2023 | Sarkarnama

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजीसंबंधी निर्देश...

राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी मणिपूरच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी संपर्क करत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती केली होती.

Manipur Violence 2023 | Sarkarnama

विशेष विमान..

त्यानंतर या विद्यार्थ्यांना मणिपूरमधील इम्फाळहून गुवाहाटीमार्गे मुंबईत विशेष विमानाने आणण्यात आले.

Manipur Violence 2023 | Sarkarnama

Sarkarnamaमुंबईत आगमन...

सोमवारी रात्री (दि.8 मे) विशेष विमानाने या विद्यार्थ्यांचे मुंबईत आगमन झाले आहे.

Manipur Violence 2023 | Sarkarnama

विमानतळावर मोठी गर्दी

पालकांसह भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची विमानतळावर मोठी गर्दी केली होती.यावेळी आपल्या पोटच्या गोळ्याला पाहताच पालकांचा अश्रूचा बांध फुटला...

Manipur Violence 2023 | Sarkarnama

राजशिष्टाचार विभागाचे अधिकारी उपस्थित..

राजशिष्टाचार विभागाचे अधिकारी शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांची चौकशी करण्यात आली.

Manipur Violence 2023 | Sarkarnama

विद्यार्थ्यांनी मानले आभार...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्र सरकारचे विद्यार्थ्यांनी आभार मानले आहेत.

Manipur Violence 2023 | Sarkarnama

NEXT : 'भारत गौरव पुरस्कारा'च्या मानकरी आमदार मेघना बोर्डीकर- साकोरे