Ashirwad Yatra: महायुतीची मुंबईत आशीर्वाद यात्रा, पाहा खास फोटो!

सरकारनामा ब्यूरो

शिवसेना,भाजप आणि 'आरपीआय' (आठवले गट) महायुतीच्या वतीने आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

Eknath Shinde Ashirwad Yatra | Sarkarnama

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आशीर्वाद यात्रेला रविवारी (१२ मार्च) पार पडली.

Eknath Shinde Ashirwad Yatra | Sarkarnama

चेंबूर येथून सुरू झालेली ही आशीर्वाद यात्रा सायन धारावी मार्गे वडाळा, सायन, माटुंगा आणि दादर पर्यंत येऊन पोहोचली.

Eknath Shinde Ashirwad Yatra | Sarkarnama

या आशीर्वाद यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार सहभागी झाले होते.

Eknath Shinde Ashirwad Yatra | Sarkarnama

मुंबईकरांनी या यात्रेला उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Eknath Shinde Ashirwad Yatra | Sarkarnama

आशीर्वाद यात्रा 2024 च्या लोकसभा निवडणुक आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीची तयारी मानली जात आहे.

Eknath Shinde Ashirwad Yatra | Sarkarnama

श्री सिद्धिविनायकाची महाआरती करून या यात्रेचा यशस्वी समारोप करण्यात आला.

Ashirwad Yatra | Sarkarnama