MahaVikas Aghadi Mahamorcha: मविआच्या महामोर्चातील १० लक्षवेधी मुद्दे

सरकारनामा ब्यूरो

महापुरुषांविषयी अपमान करणाऱ्या भाजपच्या दहातोंडी रावणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचा महामोर्चा, पोस्टरने घेतले लक्ष वेधून.

MahaVikasAghadi mahamorcha | Sarkarnama

महाविकास आघाडीच्या महामोर्च्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार.

MahaVikasAghadi mahamorcha | Sarkarnama

लाखोंच्या जनसमुदायासह मुंबईच्या रस्त्यावर उतरून महापुरुषांचा आणि महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात निषेध मोर्चा.

MahaVikasAghadi mahamorcha | Sarkarnama

युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरेही मोर्चात सहभागी झाले होते.

MahaVikasAghadi mahamorcha | Sarkarnama

राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, शिवसेनेचे संजय राऊत, आंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे मोर्चा मध्ये सहभागी झाले होते.

MahaVikasAghadi mahamorcha | Sarkarnama

रश्मी ठाकरे ही या महामोर्चामध्ये सहभागी झाल्या शिवसैनिकांसोबत पायी चालल्या.

MahaVikasAghadi mahamorcha | Sarkarnama

राष्ट्रवादी काँँग्रेसचे बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांनी देखील महामोर्चामध्ये सहभाग घेतला.

MahaVikasAghadi mahamorcha | Sarkarnama

महाविकास आघाडीच्या हल्लाबोल महामोर्चात युवानेते आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे.

MahaVikasAghadi mahamorcha | Sarkarnama

महाविकास आघाडीच्या हल्लाबोल मोर्चाला लाखोंचा जन समुदाय

MahaVikasAghadi mahamorcha | Sarkarnama

महामोर्चामध्ये महाविकास आघाडीची एकी

MahaVikasAghadi mahamorcha | Sarkarnama
CTA image | Sarkarnama