Maharashtra Budget Session: डोक्यावर टोपली अन् गळ्यात कांद्याची माळ ; विरोधकांचे अनोखं आंदोलन, पाहा फोटो!

सरकारनामा ब्यूरो

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी गळ्यात कापूस, कांद्याची माळ घालून विधीमंडळाच्या पायऱ्यावर अनोखं आंदोलन केलं.

Second day of Maharashtra Legislative Assembly | Sarkarnama

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक होत डोक्यावर कांद्याची टोपली घेत, त्यांनी विधानभवनात प्रवेश केला.

Second day of Maharashtra Legislative Assembly | Sarkarnama

मागील महिन्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत आहे.

Second day of Maharashtra Legislative Assembly | Sarkarnama

त्यासाठी ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून कांद्याला योग्य दर मिळावा यासाठी निदर्शने करीत आहे.

Second day of Maharashtra Legislative Assembly | Sarkarnama

मात्र, निदर्शने करूनसुद्धा कांद्याला भाव मिळत नाही.

Second day of Maharashtra Legislative Assembly | Sarkarnama

कांद्याला रास्त भाव मिळण्याची मागणी करत विधानभवनात अनोखं आंदोलन करण्यात आलं.

Second day of Maharashtra Legislative Assembly | Sarkarnama

विरोधी पक्षाच्या आमदारांनी हातात बॅनर घेत घोषणाबाजी केली.

Protest on second day of Maharashtra Assembly | Sarkarnama