Maharashtra Karnataka dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढ्यात 'या' नेत्यांनी दिलं योगदान...

सरकारनामा ब्यूरो

ए. एम. जोशी यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाच्या लढ्यात मोठं योगदान दिलं आहे.

S. M. Joshi | Sarkarnama

मराठी माणसाच्या हक्कासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर लढा दिला. महाराष्ट्र- कर्नाटक सीमा वादाच्या लढ्यातही बाळासाहेबांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

Balasaheb thackeray | Sarkarnama

बाळासाहेबांचे जवळचे सहकारी दत्ता साळवी यांनी देखील या लढ्यात महत्वाची भूमिका पार पाडली आहे.

Datta Salvi | Sarkarnama

एन. डी. पाटील यांनी सीमाप्रश्नासाठी आपले संपुर्ण आयुष्य वेचले.

N D Patil | Sarkarnama

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी देखील या लढ्यात योगदान दिलं आहे.

Manohar Joshi | Sarkarnama

माजी मुख्यमंत्री खा. शरद पवार यांनी सीमालढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता. तर या मुद्यावर ते सातत्याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Sharad Pawar | Sarkarnama

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कन्नड भाषा सक्तीच्या निषेधार्थ ४ जून १९८६ रोजी बेळगावात सत्याग्रह केला होता. त्यांनी यासाठी वेशांतर करुन लढा दिला होता.

Chhagan Bhujbal | Sarkarnama

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या लढ्यात अटक करण्यात आली होती. त्यांना तब्बल ४० दिवस तुरुंगवासही भोगावा लागला होता.

Eknath Shinde | Sarkarnama
CTC image | Sarkarnama