Yogi Adityanath in Mumbai : अयोध्येत होणार 'महाराष्ट्र भवन'; योगी आदित्यानाथ

सरकारमाना ब्यूरो

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत.

Yogi Adityanath | Sarkarnama

उत्तर प्रदेशात औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी योगी आदित्यनाथ प्रयत्नशील आहेत.

Yogi Adityanath | Sarkarnama

उत्तरप्रदेशात फिल्मसिटी उभारण्याचे योगी आदित्यमाथ यांचे मानस आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीसह, उद्याेग जगतातले अनेक दिग्गजांची भेट त्यांनी घेतली.

Yogi Adityanath | Sarkarnama

बॉलीवूडमधील ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक, कलावंत यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. यावेळी बॉलीवुड स्टार अक्षय कुमार यांचीही भेट घेतली.

Yogi Adityanath | Sarkarnama

मुंबईतील नामांकित ज्येष्ठ उद्योगपती आणि उद्योगसमूहांशी योगी आदित्यनाथ यांनी भेटी घेतल्या. यावेळी रिलायन्स ग्रुपचे मुकेश आंबानी यांचीही त्यांनी भेट घतली.

Yogi Adityanath | Sarkarnama

उत्तर प्रदेशातील गुंतवणूक संधी आणि राज्य सरकारकडून त्यांना मिळणाऱ्या विशेष सवलती याबाबत माहिती देऊन त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूकीचे आवाहन केले.

Yogi Adityanath | Sarkarnama

अयोध्येमध्ये ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी जागा देण्याची मागणी केली. या मागणीला योगी आदित्यनाथ यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे.

Yogi Adityanath | Sarkarnama

मुंबई दौऱ्या दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची देखील भेट घेतली.

Yogi Adityanath | Sarkarnama