Mahadev Jankar Birthday : राजकारणातील एक लढाऊ व्यक्तिमत्व महादेव जानकर

Sunil Balasaheb Dhumal

आज वाढदिवस

विधानपरिषद सदस्य व माजी कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांचा आज वाढदिवस आहे.

Mahadev Jankar | Sarkarnama

विचारांना कलाटणी

जानकर सांगलीच्या वालचंद महाविद्यालयात विद्यापीठ प्रतिनिधी (यूआर) होते. त्यावेळी ते व्ही. पी. सिंग यांच्या विचारांनी भारावले.

Mahadev Jankar | Sarkarnama

कडक शपथ

जानकर १९९३ मध्ये यशवंत सेनेचे सेनापती झाले होते. त्यावेळी त्यांनी लग्न न करण्याची, घरी न जाण्याची आणि संपत्ती न जमवण्याची शपथ घेतली.

Mahadev Jankar | Sarkarnama

कांशीरामांकडून प्रेरणा

बसप संस्थापक कांशीराम यांच्या प्रेरणेतून जानकरांनी एनटी-ओबीसी समाजाला शासनकर्ते बनवण्याचा विडा उचलला.

Mahadev Jankar | Sarkarnama

पक्षाची स्थापना

जानकर यांनी २००३ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली.

Mahadev Jankar | Sarkarnama

चार लोकसभा

नांदेड (१९९८), सांगली (२००६), माढा (२००९), बारामती (२०१४) अशा चार लोकसभा जानकरांनी लढवल्या आहेत.

Mahadev Jankar | Sarkarnama

बाजीगर

"प्रत्येक वेळी मी हरत गेलो, पण पक्ष जिंकत गेला. मोठी बाजी जिंकण्यासाठी हार आवश्यक असते", असे जानकर निवडणुकांबाबत सांगतात.

Mahadev Jankar | Sarkarnama

लोकसभा लढविणार

आता २०२४ मधील लोकसभेच्या सर्व जागा राष्ट्रीय समाज पक्ष लढविणार असल्याचे जानकर यांनी सांगितले आहे.

Mahadev Jankar | Sarkarnama

NEXT : इंजीनियरिंग झालेल्या सरपंचांची सोशल मीडियावर हवा; जगात घडणाऱ्या गोष्टी गावपातळीवर राबवणार...