Maharashtra Budget 2023: अर्थसंकल्पाच्या पाचव्या दिवशी आमदारांचा हटके लूक, पाहा फोटो!

सरकारनामा ब्यूरो

एरवी पांढरा कुर्ता आणि पायजम्यात दिसणारे राजकीय नेते अर्थसंकल्पीय अधिवेशनात मात्र वेगळ्याच रुपात दिसत आहे.

Chandrakant Patil | Sarkarnama

विरोधी पक्षाचे आंदोलन असो की नेत्यांमधील आरोप प्रत्यारोप.

Devendra Fadnavis | Sarkarnama

त्यासोबतच अधिवेशन गाजतय नेत्यांच्या लूकमुळे.

Chandrashekhar Bawankule | Sarkarnama

राजकारणात, दौऱ्यांमध्ये नेहमी व्यस्त असणारे नेते अधिवेशन काळात वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळतात.

Eknath Shinde | Sarkarnama

अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी वेगळ्याच अंदाजमध्ये आमदार विधानभवनात आले.

Shweta Mahale Patil | Sarkarnama

तर एरवी पांढऱ्या कुर्त्यात दिसणारे धनंजय मुंडे यांनी आज गुलाबी रंगाच्या कुर्त्याला पसंती दिली.

Dhanjay Munde | Sarkarnama

अर्थसंकल्पीय अधिवेशनात नेत्यांच्या लूकची चर्चा चांगलीच रंगली आहे.

Bhai Jagtap | Sarkarnama

सर्वच पक्षातील आमदार विविध विषयावर आपली मत मांडत आहे.

Dhiraj Deshmukh | Sarkarnama