Dhirendra Maharaj : जाणून घ्या; का आहे धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला अंनिसचा विरोध?

सरकारनामा ब्यूरो

वादाच्या भोवऱ्यात सापडलेले 'बागेश्वर धाम महाराज' म्हणून ऊर्फ 'धीरेंद्र कृष्ण शास्त्री' यांचा मुंबईमधल्या प्रवचनाच्या कार्यक्रमाला अंनिसचा विरोध आहे.

Dhirendra Maharaj | Sarkarnama

सध्या देशभरात बागेश्वर धामचे प्रमुख 'धीरेंद्र शास्त्री महाराजांची चांगलीच चर्चा सुरू आहे. 

Dhirendra Maharaj | Sarkarnama

देशाच्या विविध भागात त्यांचे प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित होत असतात.

Dhirendra Maharaj | Sarkarnama

धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम मुंबई 'मीरा रोड' येथे झाला.

Dhirendra Maharaj | Sarkarnama

धीरेंद्र शास्त्री हे यांच्या प्रवचनाने अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम करतात, असे अंनिसचे मत आहे. त्यामुळे अंनिसचा या कार्यक्रमाला विरोध आहे.

Dhirendra Maharaj | Sarkarnama

पोलिसांनीही आयोजकांना नोटीस बजावली आहे.

Dhirendra Maharaj | Sarkarnama

दुसरीकडे काँग्रेसनंही बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे.

Dhirendra Maharaj | Sarkarnama

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.

Dhirendra Maharaj | Sarkarnama