Hekani Jakhalu: जाणून घ्या, कोण आहेत नागालँडच्या पहिल्या महिला आमदार?

सरकारनामा ब्यूरो

देशातील महिला वेगवेगळ्या पदांपर्यंत पोहोचत असतांना ईशान्येकडील नागालँड विधानसभेत गेल्या ६० वर्षांत एकही महिला आमदार म्हणून निवडून येऊ शकली नव्हती. 

Hekani Jakhalu | Sarkarnama

मात्र, आज (2 मार्च) इतिहास घडला असून स्वातंत्र्यानंतर तब्बल ६० वर्षांनंतर नागालँडच्या विधानसभेत महिला पोहोचली आहे. 

Hekani Jakhalu | Sarkarnama

'नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी'च्या (NDPP) हेकानी जाखलू नागालँडच्या पहिल्या आमदार ठरल्या आहेत. 

Hekani Jakhalu Nagaland first MLA | Sarkarnama

जाखलू यांना 'एनडीपीपीने' दिमापूर-3 मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्या व्यवसायाने वकील आहेत.

Hekani Jakhalu Nagaland first MLA | Sarkarnama

वंचित समाजाच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी केलेल्या कार्यासाठी त्यांना 'नारी शक्ती पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले आहे.

Hekani Jakhalu Nagaland first MLA | Sarkarnama

हेकानी या 'तोलुवी' गावाच्या रहिवासी आहेत. त्यांनी सात महिन्यांपुर्वींच राजकारणात प्रवेश केला होता.

Hekani Jakhalu Nagaland first MLA | Sarkarnama

नागालँड 2023च्या विधानसभा निवडणुकीतमध्ये जाखलू यांनी विजयाची नोंद करून इतिहास रचला आहे.

Hekani Jakhalu | Sarkarnama