Sujata Saunik IAS : जाणून घ्या, गेली 'तीन दशक' प्रशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या ; IAS सुजाता सौनिक यांच्याबद्दल...

Rashmi Mane

सुजाता सौनिक

'आयएएस' सुजाता सौनिक या भारतीय प्रशासकीय सेवेतील 1987 च्या बॅचच्या अधिकारी आहेत.

Sujata Saunik | Sarkarnama

शिक्षण

सुजाता सौनिक यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण चंदीगडमध्ये पूर्ण केले.

Sujata Saunik | Sarkarnama

इतिहासात मास्टर्स

सौनिक यांनी पंजाब विद्यापीठमधून इतिहास विषयात मास्टर्स केले आहे.

Sujata Saunik | Sarkarnama

या प्रमुख पदांवर कार्यरत

कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गृह मंत्रालय, सरकारच्या सल्लागार आणि सहसचिव म्हणून काम केले आहे.

Sujata Saunik | Sarkarnama

मुख्य सचिव

सुजाता सौनिक या सध्या गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून मुंबई येथे कार्यरत आहेत.

Sujata Saunik | Sarkarnama

तीन दशक कार्यरत

सुजाता सौनिक या भारतीय प्रशासकीय सेवेत गेली तीन दशक कार्यरत आहेत.

Sujata Saunik | Sarkarnama

दोन फेलोशिप्स

सौनिक यांनी हार्वर्ड T.H मधून 'टेकमी' आणि लक्ष्मी मित्तल आणि फॅमिली साउथ एशिया इन्स्टिट्यूटचे चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ अँड रिसर्च या दोन फेलोशिप्स देखील पूर्ण केल्या आहेत

Sujata Saunik | Sarkarnama

सल्लागार समिती

फेलोशिपनंतर मुंबई विद्यापीठ आणि SNDT महिला विद्यापीठाच्या त्या सल्लागार परिषदेत आहेत.

Sujata Saunik | Sarkarnama

Next : महाराष्ट्रातील 'टॉप 10' महिला 'आयएएस' अधिकारी