Nilesh Lanke : शिवसेनेतून हकालपट्टी ते राष्ट्रवादीचे आमदार; असा आहे लंकेंचा राजकीय प्रवास

सरकारनामा ब्यूरो

नीलेश लंके यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून झाली.

Nilesh Lanke | Sarkarnama

27 फेब्रुवारी 2018 ला शिवसेनेतून हकालपट्टी झाली, त्यानंतर 'नीलेश लंके प्रतिष्ठान'च्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य केले.

Nilesh Lanke | Sarkarnama

2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर पारनेर मतदारसंघातून निवडून आले.

Nilesh Lanke | Sarkarnama

7 डिसेंबर 2022 ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लंकेंनी आमरण उपोषण केले होते.

Nilesh Lanke | Sarkarnama

नीलेश लंके यांनी कोरोनाच्या काळात 1000 बेड्सचं कोविड सेंटर उभारलं होतं. तेव्हा त्यांची राज्यभर चर्चा झाली.

Nilesh Lanke | Sarkarnama

निलेश लंकेंनी वाढदिवसानिमित्त (दि.10 मार्च) विद्यार्थ्यांसाठी तब्बल सात हजार सायकल वाटप केल्या.

Nilesh Lanke | Sarkarnama
Web Story | Sarkarnama