Ghulam Nabi Azad: मुख्यमंत्री, खासदार ते केंद्रीय मंत्री; असा आहे गुलाम नबी आझादांचा राजकीय प्रवास

सरकारनामा ब्यूरो

गुलाम नवी आझाद यांनी 1973 मध्ये भालसवा येथील ब्लॉक काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून राजकारणाला सुरुवात केली. आज (7 मार्च ) त्यांचा वाढदिवस.

Ghulam Nabi Azad | Sarkarnama

त्यांची कार्यशैली पाहून काँग्रेस त्यांचे चाहते झाले आणि पक्षाने त्यांना युवक काँग्रेसचे अध्यक्षपदी निवड केली.

Ghulam Nabi Azad | Sarkarnama

1980 हे वर्ष त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचा काळ ठरला. या वर्षी त्यांनी महाराष्ट्रातील वाशीम मतदारसंघातून पहिली लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकलेही.

Ghulam Nabi Azad | Sarkarnama

1982 मध्ये केंद्रीय मंत्री म्हणून मंत्रिमंडळात समाविष्ट झाल्यानंतर त्यांनी पक्ष आणि राजकारणात आणखी एक शिडी चढली.

Ghulam Nabi Azad | Sarkarnama

2005 मध्ये जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.

Ghulam Nabi Azad

जम्मू आणि काश्मीर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असताना आझाद यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत 21 जागा जिंकल्या आणि परिणामी काँग्रेस हा दुसऱ्या क्रमांकाचा राजकीय पक्ष बनला.

Ghulam Nabi Azad | Sarkarnama

राज्य.. ते जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते राहिले आहेत.

Ghulam Nabi Azad | Sarkarnama

23 मार्च 2022 रोजी मोदी सरकारमध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.

Ghulam Nabi Azad