Bhushan Desai : शिवसेनेत प्रवेश केलेले भूषण देसाई यांची अशी आहे कारकीर्द

सरकारनामा ब्यूरो

सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Eknath Shinde, Bhushan Desai | Sarkarnama

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून उद्धव ठाकरेंच्या अनेक निष्ठावंतांनी शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

Eknath Shinde, Bhushan Desai | Sarkarnama

अनेक मंत्री आमदार, खासदार पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा हाती घेतला. 

Eknath Shinde, Bhushan Desai | Sarkarnama

आता शिवसेनेचे निष्ठावंत नेते सुभाष देसाई यांच्या मुलानेही शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Eknath Shinde, Bhushan Desai | Sarkarnama

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये भूषण देसाई यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. 

Eknath Shinde, Bhushan Desai | Sarkarnama

सुभाष देसाई हे मातोश्रीच्या अत्यंत जवळचे मानले जातात.

Eknath Shinde, Bhushan Desai | Sarkarnama

त्यामुळे त्यांचा मुलगाच शिंदेंकडे गेल्यामुळे हा ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.

Eknath Shinde, Bhushan Desai | Sarkarnama