Karnataka CM : कर्नाटकला लाभलेले काँग्रेसचे मुख्यमंत्री; पाहा फोटो

Sunil Dhumal

सिद्धरामय्या

काँग्रेसचे सिद्धरामय्या यांनी २० मे २०२३ रोजी मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. यापूर्वी ते 13 मे 2013 ते 16 मे 2018 या काळात मुख्यमंत्री होते.

Siddaramaiah | Sarkarnama

धरम सिंग

धरम सिंग हे 28 मे 2004 ते 28 जानेवारी 2006 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते.

Dharam Singh | Sarkarnama

एस.एम. कृष्णा

काँग्रेसमध्ये असताना एस.एम. कृष्णा 11 ऑक्टोबर 1999 ते 28 मे 2004 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते.

S. M. Krishna | Sarkarnama

एम. वीरप्पा मोईली

19 नोव्हेंबर 1992 ते 11 डिसेंबर 1994 या काळात एम. वीरप्पा मोईली यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले.

M. Virappa Moili | Sarkarnama

एस. बंगारप्पा

एस. बंगारप्पा हे 17 ऑक्टोबर 1990 ते 19 नोव्हेंबर 1992 असे दोन वर्षे मुख्यमंत्री होते.

S. Bangarappa | Sarkarnama

वीरेंद्र पाटील

30 नोव्हेंबर 1989 ते 10 ऑक्टोबर 1990 या काळात वीरेंद्र पाटील हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते.

Virendra Patil | Sarkarnama

आर. गुंडु राव

काँग्रेसचे आर. गुंडु राव 12 जानेवारी 1980 ते 6 जानेवारी 1983 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते.

R. Gundu Rao | Sarkarnama

डी. देवराज उर्स

काँग्रेसचे डी. देवराज उर्स यांनी कर्नाटकचे दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषविले. 20 मार्च 1972 ते 31 डिसेंबर 1977 आणि 28 फेब्रुवारी 1978 ते 7 जानेवारी 1980 या काळात ते मुख्यमंत्री होते.

D, Devraj Ursa | Sarkarnama

NEXT : कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांबरोबर मंत्रिपदाची शपथ घेणारे आठ आमदार कोण आहेत?