Kannad rakshan vedike : 'कन्नड रक्षण वेदिके' ही संघटना नेमकी आहे तरी काय?

सरकारमाना ब्यूरो

कन्नड रक्षण वेदिके, जेव्हा महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक सीमा प्रश्न पेटतो तेव्हा हेच नाव ठळकपणे समोर येतं.

Kannad rakshan vedike | Sarkarnama

'कन्नड वेदिका' या नावाने चर्चेत आलेल्या या संघटनेचं नाव हे 'कन्नड रक्षण वेदिके' असं आहे. कन्नड रक्षण वेदिके या नावाचा अर्थ ‘आपले कर्नाटक संरक्षण मंच’ असा होतो.

Kannad rakshan vedike | Sarkarnama

कन्नड भाषेतील लेखक आणि पत्रकार जनागेरे वेंकटरामय्या यांनी कन्नड रक्षण वेदिके या संघटनेचे स्थापना केली.

Kannad rakshan vedike | Sarkarnama

फक्त कर्नाटकातच नाही तर कन्नड रक्षण वेदिके या संघटनेचा परदेशातही विस्तार झालाय.

Kannad rakshan vedike | Sarkarnama

कन्नड रक्षण वेदिके या संघटनेचे 2012 मध्ये 6 दशलक्ष सभासद होते. तर कर्नाटकातील 30 जिल्ह्यात 12 हजारांहून अधिक शाखा आहेत.

Kannad rakshan vedike | Sarkarnama

‘कन्नड’ भाषेची अस्मिता जोपासणे, त्याचा प्रसार करणे, भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य, परप्रांतीयांचे वाढते वर्चस्वातून कन्नड संस्कृतीचे संरक्षण करणे, या मुद्यांवर ही संघटना काम करत असल्याचे म्हटले जाते.

Kannad rakshan vedike | Sarkarnama
CTC image | Sarkarnama