Jamsedji Tata: जमशेदजी टाटांच्या जयंतीनिमित्त विद्युत रोषणाईने सजलं जमशेदपूर, पाहा फोटो!

सरकारनामा ब्यूरो

टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी नसरवानजी टाटा यांच्या 184व्या जयंतीनिमित्त जमशेदपूर विद्युत रोषणाईने सजलं आहे.

Jamsetji Tata | Sarkarnama

आज (३ मार्च) जमशेदजी टाटांची १८४ वी जयंती आहे. 

Jamsetji Tata | Sarkarnama

या निमित्ताने जमशेदपूर येथे भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Jamsetji Tata | Sarkarnama

ज्युबिली पार्कसह शहरातील मुख्य ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Jamsetji Tata | Sarkarnama

संस्थापक दिनाची या वर्षीची थीम ‘Greenovation Make Tomorrow Green’ ही आहे. 

Jamsetji Tata | Sarkarnama

पर्यावरणाशी निगडीत जागरुकता पसरवण्यासाठी टाटा समूहाद्वारे जमशेदपूरमध्ये वर्षभरामध्ये ५० पेक्षा जास्त सार्वजनिक उद्यानांची उभारणी करण्यात आली आहे. 

Jamsetji Tata | Sarkarnama

जमशेदजी टाटा यांनी अनेक क्षेत्रांमध्ये प्रवेश करत, टाटा समूहाची व्याप्ती वाढवली. आज जगभरामध्ये हा समूह पसरलेला आहे. 

Jamsetji Tata | Sarkarnama

या निमित्ताने जमशेदपूर येथे भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

Jamsetji Tata | Sarkarnama