Jagpreet Kaur : जाणून घ्या; 'युएन'मध्ये पाकिस्तानला फटकारणारी 'आयएफएस' अधिकारी कोण?

सरकारनामा ब्यूरो

जगप्रीत कौर या भारताच्या परराष्ट्र मंत्रालयात अवर सचिव आहेत.

Jagpreet Kaur IFS | Sarkarnama

सध्या त्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत.

IFS Jagpreet Kaur | Sarkarnama

कौर यांनी 'यूएन'मध्ये काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला चांगलच खडे बोल सुनावले.

IFS Jagpreet Kaur | Sarkarnama

परदेशी सेवेत रुजू होण्यापूर्वी त्या इंजिनियर होत्या तसेच त्यांनी बँकिंग क्षेत्रातही काम केले आहे.

IFS Jagpreet Kaur | Sarkarnama

८ मार्च रोजी भारताने संयुक्त राष्ट्रांच्या (UN) व्यासपीठावरून कौर यांनी पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधला.

IFS Jagpreet Kaur | Sarkarnama

परराष्ट्र मंत्रालयाच्या अवर सचिव जगप्रीत कौर यांनी मानवाधिकारांवर भाष्य करत पाकिस्तानला कडक शब्दात खडे बोल सुनावले.

IFS Jagpreet Kaur | Sarkarnama

"पाकिस्तानचे लोक लोकशाहीपासून वंचित आहेत आणि त्यांनी आधी आपले घर व्यवस्थित करावे."

IFS Jagpreet Kaur | Sarkarnama

"आधी तुमच्या लोकांच्या मानवी हक्कांचे रक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करा आणि तुमचे वाईट रेकॉर्ड सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा." अशा शब्दात त्यांनी टीका केली.

IFS Jagpreet Kaur | Sarkarnama