INS Vikrant : देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू नौका INS विक्रांतच्या पुनर्जन्माची कहाणी जाणून घ्या !

Mangesh Mahale

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवारी 2 सप्टेंबर) विक्रांतला भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले.

narendra modi | sarkarnama

आता जवळपास 25 वर्षांनंतर INS विक्रांतचा पुन्हा एकदा पुनर्जन्म होत आहे.

ANI | sarkarnama

1971 च्या युद्धात, INS विक्रांतने आपल्या सीहॉक लढाऊ विमानांनी बांगलादेशातील चिटगाव, कॉक्स बाजार आणि खुलना येथे शत्रूंची ठिकाणे नष्ट केली होती.

sarkarnama

INS विक्रांतच्या बोर्डवर स्वदेशी उपकरणे आणि यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणात बसवण्यात आली आहे.नवीन INS विक्रांत ही भारतातील पहिली विमानवाहू युद्धनौका आहे.

ANI | Sarkarnama

आयएनएस विक्रांतवर 30 विमाने तैनात असतील. त्यामुळे 20 लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर असतील.

| sarkarnama

यातील मिग-29 के लढाऊ विमान हवेत, अँटी-सर्फेस आणि जमिनीवर हल्ला करण्याच्या भूमिकेत उड्डाण करू शकते.

sarkarnama

MH-60R जे बहु-भूमिका असलेले हेलिकॉप्टरही असून यात स्वदेशी ALH चाही समावेश असणार आहे. ज्याचे वजन सुमारे 45,000 टन आहे .

ANI | sarkarnama
ANI photos | Sarkarnama