Birth Anniversary of Dr Babasaheb Ambedkar : भारतातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वात उंच पुतळे; एक असेल जगात तिसऱ्या क्रमांकाचा!

सरकारनामा ब्यूरो

जगभरात लक्षावधी पुतळे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जगभरात लक्षावधी पुतळे आणि स्मारके उभारण्यात आलेली आहेत.

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnama

उंच आणि विशाल पुतळे

भारतातील तीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये बाबासाहेबांच्या सर्वात उंच आणि विशाल पुतळे तयार होत आहेत.

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnama

हे पुतळे ठरणार जगातील विशाल पुतळे

भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात उंचीच्या पुतळ्यांमध्ये या पुतळ्याचा समावेश होणार आहे.

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnama

डॉ. बी.आर. आंबेडकर स्मारक, हैदराबाद

हैदराबाद मधील डॉ. आंबेडकरांचा 125 फूट उंच पुतळा तयार होत आहे. या पुतळ्यासाठी 791 टन स्टेनलेस स्टील आणि नऊ टन पीतळ वापरण्यात आले आहे.

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnama

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मुंबई

'स्टॅचू ऑफ इक्वालिटी' हे मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक होणार आहे. हा पुतळा भारतातील दुसरा तर जगातील तिसऱ्या क्रमांकाचा पुतळा ठरेल.

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnama

डॉ. बी.आर. आंबेडकर स्मारक, विजयवाडा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 125 फूट (38 मीटर) उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात येत आहे. भारतातील पहिल्या 10 सर्वात उंच पुतळ्यांमध्ये याचे 8वे स्थान असेल,

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnama

Next : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'या' पदव्या माहीत आहे का?