Rivaba Jadeja Win : निवडणुकीच्या पीचवर मिसेस जडेजाचा विजयी तडाखा...

सरकारमाना ब्यूरो

गुजरात विधानसभा निवडणुकीत रिवाबा जडेजा जामनगर उत्तर मतदारसंघातून बहुमताने विजयी झाल्या आहेत.

Rivaba Jadeja | Sarkarnama

गुजरातमधील जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार रिवाबा जडेजा यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे बिपेंद्रसिंह चतुरसिंह जडेजा यांच्यावर ४०,९६३ मतांनी विजय मिळवला आहे.

Rivaba Jadeja, Narendra Modi | Sarkarnama

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी म्हणजेच तीन वर्षापूर्वी रिवाबा यांनी बीजेपीमध्ये प्रवेश केला होता.

Rivaba Jadeja | Sarkarnama

रिवाबा या मूळच्या राजकोच्या आहेत. त्यांनी राजकोटच्या आत्मिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्समधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्या विविध सामाजिक संस्थांशी जोडल्या गेल्या आहेत.

Rivaba Jadeja | Sarkarnama

रवींद्र जडेजा यांनी देखील निवडणुकीच्या प्रचारातह पत्नीची खूप साथ दिली.

Rivaba Jadeja, Ravindra Jadeja | Sarkarnama

रवींद्र जडेजाची बहीण आणि वडील यांनी रिवाबाच्या विरोधात मते मागितल्याने त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडूनच आव्हान होते. तरी देखील त्या बहुमताने विजयी झाल्या आहेत.

Rivaba Jadeja | Sarkarnama
CTC image | Sarkarnama