'युक्रेन संघर्षाची भारताला जाणीव' : पुतिन - मोदी द्विपक्षीय बैठक!

सरकारनामा ब्यूरो

व्यापार, ऊर्जा, संरक्षण आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये भारत-रशिया यांच्यातील सहकार्यावर चर्चा करण्याची संधी प्राप्त झाली. द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Web Photo | Sarkarnama

तुर्कीचे रेसेप एर्दोगान राष्ट्रपतींची भेट पंतप्रधान मोदींनी घेतली.

Web Photos | Sarkarnama

देशाच्या हितासाठी आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने भारत आणि तुर्की यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचा आढावा पंतप्रधान मोदींनी घेतला.

Web Photos | Sarkarnama

आर्थिक पुनर्प्राप्ती आणि पुरवठा साखळी बळकट करण्यासाठी कोविड नंतरच्या काळात SCO काय भूमिका बजावू शकते यावर भर देण्यात आला, असे पंतप्रधान म्हणाले.

Web Photos | Sarkarnama

तंत्रज्ञानाचं महत्त्व, लोकसहभागाच्या वाढीवर भारताचा भर दिला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

Web Photos | Sarkarnama

SCO समिटमध्ये भाग घेण्यासाठी समरकंद येथे पोहचल्यानंतरच पंतप्रधान मोदी.

Web Photos | Sarkarnama

यावेळी पंतप्रधान मोदींनी उपस्थितींना अभिवादन केले.

Web Photos | Sarkarnama
Web Photo | Sarkarnama