Uddhav Thackeray : ठाकरेंनी स्टेअरिंग हातात घेत शिंदे सरकारला मारले हे 'सात' टोमणे

सरकारनामा ब्यूरो

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत भाषण करतांना शिंदे फडणवीस-सरकारला जोरदार टोले लगावले.

Uddhav Thackeray | Sarkarnama

70 च्या दशकात महाराष्ट्र सरकारने बनवलेल्या 'केस फॉर जस्टीस' ही फिल्म असणारा पेन ड्राईव्ह सभापतींकडे देतांना "जे विरोधी पक्षात आल्यानंतर पेन ड्राईव्ह यायला लागतात." असा टोमणा ठाकरेंनी मारला.

Uddhav Thackeray | Sarkarnama

"तुम्ही लाठ्या खाल्या तेव्हा तुम्ही आमच्या पक्षात होतात, आता तुम्ही सीमा पार करून दुसरीकडे गेला आहात."

Uddhav Thackeray | Sarkarnama

बेळगाव प्रश्न सहज सोडवणं शक्य आहे, कारण केंद्रात आणि दोन्ही राज्यात एकाच पक्षाचं सरकार आहे. 'दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री केंद्रात बसलेल्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना आपला नेता मानतात.'

Uddhav Thackeray | Sarkarnama

"कर्नाटकचे मुख्यमंत्री बोललेत, आमच्या मुख्यमंत्र्यांनी याच्याबद्दल 'ब्र' शब्द तरी काढला आहे का?"

Uddhav Thackeray | Sarkarnama

"ठराव मांडणार असाल तर चर्चाचर्वण करू नका, चिंगम चावल्यासारखं, तोंड हलवल्यासारखं थट्टा करण्याची गरज नाही."

Uddhav Thackeray | Sarkarnama

"मला अजूनही कर्नाटकातील एकही मुख्यमंत्री सापडलेला नाही, जो म्हणालाय की महाराष्ट्रात जन्म घ्यावा. पण दुर्दैवाने आपले मंत्री म्हणले आहेत, की जन्म घ्यावा तर कर्नाटकात घ्यावा."

Uddhav Thackeray | Sarkarnama
Next : Winter Session: हिवाळी अधिवेशनाच्या आठव्या दिवशी विरोधक आमने-सामने