Prime Minister Museum: दिल्ली दर्शनासाठी जात असाल तर, पीएम संग्रहालय नक्की पहा..

सरकारनामा ब्यूरो

भारताच्या इतिहासोबतच येथे आजपर्यंतच्या पंतप्रधानांचे फोटो लावले आहेत.

Prime Minister Museum | Sarkarnama

नेहरू स्मारक आणि त्यांच्या जीवनाचा प्रवास येथे चित्रमय स्वरूपात अनुभवायला मिळेल.

Prime Minister Museum | Sarkarnama

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी संपूर्ण माहीती मिळेल.

Prime Minister Museum | Sarkarnama

या संग्रहालयात तुमच्या आवडत्या पीएम सोबत सेल्फी घेऊ शकता. यासाठी एक व्हर्च्युअल रिफलेक्ट टेक्नीकचा वापर केला जातो. 30 सेकेंडमध्ये पीएमसोबत सेल्फी तयार होऊन मिळते.

Prime Minister Museum | Sarkarnama

एचएमटी ने दहा करोड किमतीचे घड्याळ साल 2000 मध्ये माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांना गिफ्ट केली होती. हे घड्याळ येथे पहायला मिळेल.

Prime Minister Museum | Sarkarnama

तारांगण आणि लाइट अँड साउंड शो पाहण्यासाठी २०० रुपये मोजावे लागतील. लाइट अँड साउंड शोसाठी 75 रुपये मोजावे लागतील. 5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांच्या तिकिटावर तुम्हाला 50 टक्के सूट दिली जाईल.

Prime Minister Museum | Sarkarnama

येथे टाइम मशीन ठेवले आहे. ज्याद्वारे तुम्ही स्वातंत्र्यानंतर वर्षानुवर्षे घेतलेले सर्व निर्णय ऑडिओ-व्हिडिओद्वारे पाहू शकता.

Prime Minister Museum | Sarkarnama
Web Photos | Sarkarnama