Shrikant Jichkar News : IAS,डॉक्टर,मंत्री..; भारतातील सर्वात क्वालिफाईड 'या' व्यक्तीबद्दल माहिती आहे का...?

Anuradha Dhawade

श्रीकांत जिचकर

दिवंगत श्रीकांत जिचकर यांची भारतातील सर्वाधिक शिकलेले व्यक्ती म्हणून ओळख आहे.

Shrikant Jichkar | Sarkarnama

42 विद्यापीठांमधून शिक्षण

1973 ते 1990 या काळात श्रीकांत जिचकर यांनी 42 विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन विविध परीक्षा दिल्या आणि त्यात उत्तीर्णही झाले

Shrikant Jichkar | Sarkarnama

IAS, IPS होण्याचे स्वप्न

IAS, IPS अधिकारी होणे हे एखाद्याचे स्वप्न होते.

Shrikant Jichkar | Sarkarnama

IAS होण्यासाठी IPS पदाचा राजीनामा

आयएएस परीक्षेला बसण्यासाठी त्यांनी आयपीएस पदाचा राजीनामा दिला.

Shrikant Jichkar | Sarkarnama

निवडणूक लढवण्यासाठी पुन्हा राजीनामा

राष्ट्रीय निवडणूक लढवण्यासाठी श्रीकांत जिचकर यांनी अवघ्या चार महिन्यातच IAS पदाचाही राजीनामा दिला

Shrikant Jichkar | Sarkarnama

S26व्या वर्षी आमदार

वयाच्या 26व्या वर्षी ते महाराष्ट्र विधानसभेत आमदार म्हणून ते निवडून आले. वयाच्या 26व्या वर्षी निवडून येणारे ते भारतातील सर्वात तरुण आमदार होते Shrika

Shrikant Jichkar | Sarkarnama

श्रीकांत जिचकर यांच्या काही पदव्या

IPS, IAS, वैद्यकीय डॉक्टर, MBBS आणि MD, लॉ, LL.B. पत्रकारितेतील पदवीधर
एमए सार्वजनिक प्रशासन, आंतरराष्ट्रीय कायदा, LL.M. व्यवसाय प्रशासन, DBM आणि MBA मध्ये मास्टर्स, एमए संस्कृत,

Shrikant Jichkar | Sarkarnama

Next : परिणीती अन् राघव चड्ढा यांचा शाही विवाह सोहळा कसा असणार ?

Parineeti Raghav Wedding | Sarkarnama