Jamsetji Tata: वयाच्या 29 व्या वर्षी जमशेदजी टाटांनी अशी केली टाटा ग्रुपची स्थापना

सरकारनामा ब्यूरो

टाटा समूहाचे संस्थापक 'जमशेदजी नसरवानजी टाटा' यांची आज (३मार्च) 184वी जयंती.

Jamsetji Tata's 184th Birth Anniversary | Sarkarnama

3 मार्च 1839 ला गुजरातच्या नवसारी येथे जमशेदजी यांचा जन्म झाला.

Jamsetji Tata's 184th Birth Anniversary | Sarkarnama

वयाच्या 14 व्या वर्षी वडिलांसोबत मुंबईला आले, त्यांनी त्यांच्या वडिलांचे व्यवसायात त्यांना मदत करायला सुरूवात केली. त्यांनंतर 29व्या वर्षी त्यांनी आपली कंपनी सुरू केली.

Jamsetji Tata's 184th Birth Anniversary | Sarkarnama

जमशेदजी टाटा यांना एकदा ब्रिटीशांनी हॉटेलमध्ये प्रवेश करण्यास मनाई केली होती. यामुळे त्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी मुंबईमध्ये 'ताज' हाॅटेल बांधलं.

Hotel Taj | Sarkarnama

टाटा यांनी अनेक क्षेत्रांमध्ये प्रवेश करत टाटा समूहाची व्याप्ती वाढवली. आज जगभरामध्ये हा समूह पसरलेला आहे.

Tata Steel | Sarkarnama

त्यांच्या प्रयत्नांमुळे देशातील असंख्य नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला. त्यांनी केलेल्या संघर्षाच्या स्मरणार्थ दरवर्षी त्यांच्या जन्मदिनी ‘संस्थापक दिवस’ साजरा केला जातो.

Tata Steel | Sarkarnama

३ मार्च 1932 मध्ये टाटा समूहामध्ये 'संस्थापक दिनाची' साजरा करण्याची सुरूवात झाली.

Jamsetji Tata's 184th Birth Anniversary | Sarkarnama

जमशेदपूरमध्ये टाटा समूहा तर्फे अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

Jamsetji Tata's 184th Birth Anniversary | Sarkarnama