Sachin Ahir Birthday : बीडीडी चाळ ते चार वेळा आमदार; असा आहे सचिन आहिर यांचा राजकीय प्रवास

सरकारनामा ब्यूरो

सचिन अहिर हे कामगार चळवळ आणि सामाजिक क्षेत्रातून राजकारणात आले.

Sachin Ahir | Sarkarnama

1999 साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर ते शिवडी मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले.

Sachin Ahir | Sarkarnama

2004 आणि 2009 मध्ये सचिन अहिर हे पुन्हा आमदार झाले.

Sachin Ahir | Sarkarnama

2009 ला आघाडी सरकारमध्ये सचिन आहिर हे गृहनिर्माण राज्यमंत्री होते.

Sachin Ahir | Sarkarnama

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला.

Sachin Ahir | Sarkarnama

2019 च्या निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या विजयात सचिन अहिर यांचा मोलाचा वाटा मानला जातो.

Sachin Ahir | Sarkarnama

सचिन अहिर हे सध्या शिवसेनेकडून (ठाकरे गट) विधान परिषदेवर आमदार आहेत.

Sachin Ahir | Sarkarnama

Next : विलासरावानंतर काँग्रेसचा बालेकिल्ला शाबूत ठेवणारे, अमित देशमुख यांचा राजकीय प्रवास

Amit Deshmukh | Sarkarnama