Heeraben Modi : भावपूर्ण वातावरणात मोदींच्या मातोश्रींवर अंत्यसंंस्कार

सरकारमाना ब्यूरो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांचं निधन झालं आहे.

Narendra Modi | Sarkarnama

हीराबेन यांनी वयाच्या १०० व्या वर्षाी घेतला अखेरचा श्वास.

Heeraben Modi | Sarkarnama

हीराबेन यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Narendra Modi | Sarkarnama

हीराबेन यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Narendra Modi | Sarkarnama

पंतप्रधानांनी घेतलं आईच्या पार्थिवाचं दर्शन.

Narendra Modi | Sarkarnama

हीराबेन मोदी यांच्यावर गांधीनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Narendra Modi | Sarkarnama

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या बंधूसह हीराबेन यांच्या पार्थिवाला अग्नी दिला .

Narendra Modi | Sarkarnama

हीराबेन मोदी भावपूर्ण वातावरणात अनंतात विलीन.

Narendra Modi | Sarkarnama