Gujrat Election 2022 : गुजरात निवडणुकीतील 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

अनुराधा धावडे

गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणुकांसाठी येत्या 1 डिसेंबर व 5 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे.

Gujrat Election 2022

निकाल 8 डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

Gujrat Election 2022

यावर्षी गुजरात निवडणुकीत 4.9 कोटी मतदार मतदान करतील, असा अंदाज आहे.

Gujrat Election 2022

गुजरात विधानसभेत 182 जागा असून बहुमतासाठी 92 जागांची आवश्यकता असते.

Gujrat Election 2022

गुजरातमध्ये भाजप, कॉंग्रेस, भारतीय ट्रायबल पार्टी, राष्ट्रवादी कॉंग्रेस, एआयएमआयएम, समता पार्टी हे चार मुख्य पक्ष असून यंदा आम आदमी पार्टीही निवडणुकींच्या रिंगणात उतरली आहे.

Gujrat Election 2022

यापुर्वी गुजरातमध्ये २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप ने सत्ता स्थापन केली होती. यावेळी भाजपला ९९ जागा मिळाल्या होत्या.

Gujrat Election 2022

विजय रुपानी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली

Gujrat Election 2022

पण गेल्या वर्षी ११ सप्टेंबर २०२१ ला त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि भुपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री झाले.

Gujrat Election 2022

विशेष म्हणजे गुजरातमध्ये गेल्या २७ वर्षापासून भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे.

Gujrat Election 2022

यंदा या निवडणुकीत कॉंग्रेस, आणि आम आदमी पक्षानेही संपुर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

Gujrat Election 2022