Gujrat Election 2022 : करोडोंची मालकीन आहे रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा

Anuradha

गुजरात विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Gujrat Election 2022 :

जामनगर विधानसभा मतदार संघाकडे सर्वांचे विशेष लक्ष आहे

Gujrat Election 2022 :

भाजपने या ठिकाणी माजी क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाला तिकीट दिले आहे.

Gujrat Election 2022 :

उमेदवारी अर्ज भरताना रिवाबा यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे

Gujrat Election 2022 :

रिवाबा आणि रवींद्र जडेजा यांच्याकडे एकुण ९७ कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती आहे.

Gujrat Election 2022 :

रिवाबा यांच्याकडे एकुण एक कोटी रुपयांचे दागिने आहेत.

Gujrat Election 2022 :

याशिवाय इतर संपत्तीत जमीन, फ्लॅट आणि घराचाही समावेश आहे.

Gujrat Election 2022 :

रिबावा यांनी २०२१-२२ मध्ये १८.५६ कोटींची इनकम दाखवले आहे

Gujrat Election 2022 :

रवींद्र जडेजा यांच्यांकडे एकुण ३७.४३ कोटी रुपयांची जंगम संपत्ती आहे.

Gujrat Election 2022 :

तर ३३.५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

Gujrat Election 2022 :

याशिवाय त्यांच्याकडे तीन आलिशान कार देखील आहे.

Gujrat Election 2022 :