Dr. Babasaheb Ambedkar Birth Anniversary : दादरच्या चैत्यभूमीत बाबासाहेबांना मंत्रीमंडळाकडून मानवंदना

Sunil Balasaheb Dhumal

चैत्यभूमीत अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त दादरच्या चैत्यभूमी येथे मानवंदना देण्यात आली.

Cabinet Greeting to Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnama

राज्यपाल उपस्थित

या कार्यक्रासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर उपस्थित होते.

Cabinet Greeting to Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnama

योजनांचा आढावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील काही योजनांची यावेळी आढावा घेतला.

Eknath Shinde | Sarkarnama

विद्यार्थ्यांना फायदा

बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Eknath Shinde, Ramesh Bais | Sarkarnama

वसतिगृहांची व्यवस्था

राज्यात ४४१ वसतिगृहांच्या माध्यमातून ६१ हजार ५०० विद्यार्थ्यांना राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय करून देण्यात येत आहे.

Eknath Shinde, Deepak Kesarkar | Sarkarnama

शिष्यवृत्तीची सोय

बार्टीमध्ये शिक्षण घेणाऱ्या ८६१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या ५० विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती देणार.

Ramesh Bais, Eknath Shinde, Devendra Fadnavis | Sarkarnama

बेघरांना आधार

रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून बेघर लोकांना घरे देऊन आधार देण्यात येत आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis | Sarkarnama

आनंदाचा शिधा

शासनाच्या वतीने आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे. जयंतीनिमित्त प्रत्येक जिल्ह्यात शिधा पोहचवण्यात आला.

Eknath Shinde, Devendra Fadnavis | Sarkarnama

२५ कोटी देणार

बौध्दजन पंचायत समितीच्या इमारतीसाठी २५ कोटी रुपये देण्याचे यावेळी जाहीर केले.

Eknath Shinde | Sarkarnama

NEXT : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'आठ' प्रेरणादायी विचार