Flashback 2022 : सरत्या वर्षातील देशातल्या महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी!

सरकारनामा ब्यूरो

5 जानेवारी रोजी पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेशी तडजोड झाल्याची घटना घडली.

Narendra Modi | Sarkarnama

भारताच्या 17 व्या राष्ट्रपती, तसेच दुसऱ्या महिला राष्ट्रपती म्हणून दौपदी मुर्मू यांची निवड झाली.

Droupadi Murmu | Sarkarnama

पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या.

Sarkarnama

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा.

Rahul Gandhi | Sarkarnama

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला.

Sarkarnama

आंतरराष्ट्रीय पातळीवर जी - 20 परिषदेत भारताचा सहभाग.

G - 20 summit | Sarkarnama

तब्बल 25 वर्षांनी मिळाला काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष.

Mallikarjun Kharge | Sarkarnama

महाराष्ट्र आणि बिहारमध्ये नाट्यमयरित्या सत्तांतर.

Nitish Kunar, Tejashwi Yadav, Eknath Shinde, Devendra Fadnvis | Sarkarnama