G- 20 summit : परदेशी पाहुण्यांनी जाणून घेतला पुण्याचा इतिहास; पाहा फोटो !

सरकारमाना ब्यूरो

G-20 च्या परदेशी पाहुण्यांना शनिवार वाडा अन् लाल महालाची भुरळ.

G - 20 summit | Sarkarnama

जी-20 बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी आज पुण्यातील वारसास्थळांना भेट दिली.

G - 20 summit | Sarkarnama

जी-20 साठी आलेल्या प्रतिनिधी शनिवार वाड्याची भव्यता पाहून स्तिमित झाले.

G - 20 summit | Sarkarnama

शनिवार वाडा भेटी दरम्यान त्यांनी पेशव्यांचा इतिहास उत्सुकतेने जाणून घेतला.

G - 20 summit | Sarkarnama

शनिवारवाड्याची भव्यता, प्रवेशद्वार, विस्तारलेला परिसर प्रतिनिधींनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला.

G - 20 summit | Sarkarnama

लाल महल भेटीप्रसंगी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उत्सुकतेने जाणून घेतला.

G - 20 summit | Sarkarnama

लाल महल येथे पारंपरिक चौघड्याच्या सुरावटीत पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

G - 20 summit | Sarkarnama

राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि बाल शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर त्यामागचा इतिहासही त्यांनी जाणून घेतला.

G - 20 summit | Sarkarnama

त्यासोबत जी -२० प्रतिनिधींनी आगाखान पॅलेसला ही भेट देऊन महात्मा गांधीजी यांच्या जीवनाविषयी माहिती घेतली.

G - 20 summit | Sarkarnama

परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी पुण्याचे रंगरुप पालटले आहे.

G - 20 summit | Sarkarnama