पिंपरी-चिंचवडचे माजी पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश आले पुन्हा चर्चेत..

Mangesh Mahale

पोलिस दल फीट रहावे म्हणून त्यांनी त्यांना सायकली आणि स्मार्ट वॉच दिली होती. कोरोना काळात ते पोलिसाच्या पाठिंशी खंबीरपणे उभे राहिले.
आमदार अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे यांना अटक करण्याचे धाडस त्यांनी केलं. | Sarkarnama
झुंड या चित्रपटासारखी या बालगुन्हेगारांची फूटबॉल टीम त्यांनी तयार केली होती. | Sarkarnama
व्हीआयपी विभागाचे विशेष पोलिस महानिरिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. | Sarkarnama
वेशांतर करुन सामान्य नागरिकांना पोलिस कशी वागणूक देतात याची पाहणी त्यांनी केली. | Sarkarnama

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

अल्पवयीन गुन्हे वाढल्याने या गुन्हेगारांना सुधारण्याकरिता त्यांनी समुपदेशन केंद्र सुरु केले होते. | Sarkarnama