Forbes billionaire 2023 : 'हे' आहेत भारतातील सध्याचे 'टॉप 10' श्रीमंत उद्योजक

Rashmi Mane

1. मुकेश अंबानी

अंबानींना आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान पुन्हा मिळवला आहे. त्यांची एकूण संपत्ती $83.4 अब्ज डॉलर संपत्ती आहे.

Mukesh Ambani | Sarkarnama

2. गौतम अदानी

अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक गौतम अदानींची एकूण $47.2 अब्ज डॉलर संपत्ती आहे.

Gautam Adani | Sarkarnama

3. शिव नाडर

'एचसीएल टेक्नॉलॉजी' चे संस्थापक अध्यक्ष शिव नाडर यांची $25.6 अब्ज डॉलर संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

Shiv Nadar | Sarkarnama

4. सायरस पुनावाला

'सिरम इन्सिट्युट'चे संस्थापक सायरस पूनावाला यांची $22.6 अब्ज डॉलर संपत्ती आहे.

Cyrus Poonawalla | Sarkarnama

5. लक्ष्मी मित्तल

'पोलादसम्राट' म्हणून ओळखले जाणाऱ्या लक्ष्मी मित्तल यांची एकूण $17.7 अब्ज डॉलर संपत्ती आहे.

Lakshmi Mittal | Sarkarnama

6. सावित्री जिंदल

पोलाद उद्योग, खाणकाम, वीज निर्मीती अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सावित्री जिंदल यांची एकूण संपत्ती $17.5 अब्ज डॉलर आहे.

Savitri Jindal | Sarkarnama

7. दिलीप संघवी

'फार्मास्युटिकल्स' कंपनीचे संस्थापक असणारे दिलीप संघवी यांची एकूण $15.6 अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे.

Dilip Shanghvi | Sarkarnama

8. राधाकिशन दमानी

'डी मार्ट' चे संस्थापक राधाकिशन दमाणी यांची एकूण $15.3 अब्ज डॉलर इतकी आहे.

Radhakishan Damani | Sarkarnama

9. कुमार मंगलम बिर्ला

सॉफ्टवेअर, बीपीओ आणि टेलिकॉम अशा अनेक क्षेत्रात कार्य करत असणारे. कुमार मंगलम बिर्ला यांची एकूण संपत्ती $14.2 अब्ज डॉलर संपत्तीसह नवव्या क्रमांकावर आहेत.

Kumar Birla | Sarkarnama

10. उदय कोटक

बँकिंग क्षेत्रात कार्यरत असणारे उदय कोटक यांची एकून $12.9 अब्ज डॉलर संपत्ती आहे.

Uday Kotak | Sarkarnama

Next: क्रिकेटरनंतर अभिनेता झालेला सुदीप आता होणार नेता?