Sarala Thukral: देशाची पहिली महिला पायलट, साडी नेसून उडवले विमान

सरकारनामा ब्यूरो

देशाच्या पहिल्या महिला पायलट ज्यांनी, साडी नेसून विमान उडवले होते. सरला ठकराल या भारताच्या पहिल्या महिला पायलट होत्या.

Sarla Thukral | Sarkarnama

ठकराल यांनी वयाच्या 22 व्या वर्षी उड्डाण भरत इतिहास रचला. वर्ष 1936 मध्ये सरला ठकराल एअरक्राफ्ट उड्डाण भरणारी पहिली महिला पायलट होती. 

Sarla Thukral | Sarkarnama

सरला ठकराल यांचा जन्म 15 मार्च रोजी दिल्ली येथे झाला.

Sarla Thukral | Sarkarnama

1929 साली ठकराल यांनी दिल्लीतील 'फ्लाइंग क्लब'मध्ये विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेतले.

Sarla Thukral | Sarkarnama

'फ्लाइंग क्लब' येथेच त्यांची भेट 'पीडी शर्मा' यांच्याशी झाली. त्यांसोबत विवाह झाल्यानंतर त्यांनी सरला यांना व्यावसायिक विमान चालक होण्यासाठी प्रोत्साहित केले.

Sarla Thukral | Sarkarnama

त्यांनी पुढील प्रशिक्षण जोधपुरच्या 'फ्लाइंग क्लब' येथे घेतले.

Sarla Thukral | Sarkarnama

1936 मध्ये लाहोर येथे सरला ठकराल यांनी 'जिप्सी मॉथ' नावाच्या दोन सीटर विमान पहिल्यांदा उडवले.

Sarla Thukral | Sarkarnama