Kapil Sibbal : देशातले महागडे वकील; कोण आहेत कपिल सिब्बल आणि किती फी घेतात?

Anuradha Dhawade

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कपिल सिब्बल हे नाव खुपच चर्चेत आहे.

Kapil Sibbal | Sarkarnama

याचे कारणही तसेच आहे. कपिल सिब्बल ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद करत आहेत.

Kapil Sibbal | Sarkarnama

कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर उद्धव ठाकरे यांचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे.

Kapil Sibbal | Sarkarnama

पण तुम्हाला माहितीये का की, कपिल सिब्बल एक केस लढवण्यासाठी किती फी घेतात

Kapil Sibbal | Sarkarnama

सिब्बल हे देशातील सर्वात महागड्या वकीलांमध्ये एक आहेत.

Kapil Sibbal | Sarkarnama

कपिल सिब्बल न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी एका दिवसासाठी लाखो रुपये फी आकारतात.

Kapil Sibbal | Sarkarnama

मिळालेल्या माहितीनुसार, एक दिवस युक्तिवाद करण्यासाठी सिब्बल आठ ते पंधरा लाख रुपये फी घेतात

Kapil Sibbal | Sarkarnama

उच्च न्यायालयात एक दिवस युक्तिवाद करण्यासाठी नऊ ते सोळा लाख रुपयांची फी आकारतात

Kapil Sibbal | Sarkarnama

सर्वोच्च न्यायालयात एक दिवस युक्तिवाद करण्यासाठी वीस ते पंचवीस लाख रुपये घेतात