ईडीच्या कारवाईत अडकलेले महाराष्ट्रातील नेते

Anuradha

अंडरवर्ल्डशी संबंध आणि मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी सक्तवसुली संचलनालयकडून २४ फेब्रुवारी २०२२ रोजी नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती.

Nawab Malik

करचुकवेगिरी आणि शंभर कोटी वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukhh) यांना २ नोव्हेंबर २०२१ रोजा सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केली.

Anil Deshmukh

दापोलीतील साई रिसॉर्ट्स प्रकरणी माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही ईडीच्या अटकेची टांगती तलवार आहे.

Anil Parab

खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांचे मुंबईतील घर ईडीने (ED) जप्त केली आहे.अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचा तिसरा नेता ईडीच्या फेऱ्यात अडाकला

Prafulla Patel

सिटी कोऑपरेटिव्ह बँक बँकेतल्या कथित घोटाळ्याप्रकरणी आनंदराव अडसूळ यांच्यावरील ईडीची कारवाई प्रलंबित आहे.

Anandrao Adasul

बालाजी पार्टीकल बोर्डाच्या सहकारी कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी खासदार भावना गवळी यांच्यावरही ईडीची कारवाई प्रलंबित आहे.

Bhavana Gavli

नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडमध्ये 5,600 कोटी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी प्रताप सरनाईक यांच्यावरही ईडीची कारवाई प्रलंबित आहे.

Pratap Sarnaik

जालना सहकारी साखर कारखाना विक्री व खरेदीत गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनाही ईडीने समन्स बजावले आहेत.

Arjun Khotkar

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आज (१ ऑगस्ट) ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक केली.

Sanjay Raut

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nawab Malik